विविध मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक संघाचे ८ रोजी धरणे आंदोलन…
ओरोस ता ३प्रशासनाकडून प्राथमिक शिक्षकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागणेसाठी ८ जुलै २०२४ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गच्यावतीने लक्षवेधी धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्यातील जि.प. प्राथमिक शिक्षकांना शासनाकडून २१ जून २०२३ च्या शासन आदेशाने खुली जिल्हांतर्गत बदलीची संधी दिलेली होती . वेळी…
