Headlines

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कणकवली शहरातील लाभार्थी महिलांसाठी विशेष मदत कक्ष…

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा उपक्रम.. ⚡कणकवली ता.०२-: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना कागदपत्र गोळा करण्यास काही प्रमाणात अडचणीत येत असल्याने याबाबत महिलांना या योजनेचा परिपूर्ण लाभ मिळावा व जेणेकरून लाभार्थी महिलांना या योजनेपासून वंचित रहावे लागू नये याकरिता कणकवली शहरातील या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांसाठी माझी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून मदत…

Read More

प्राथमिक व अंगणवाडी विद्यार्थ्यांना छत्री वाटप…

⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला-भटवाडी येथील निवृत्त पोलीस अधिकारी मोहन कोठारी यांच्या संकल्पनेतून व भटवाडी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने भटवाडी नं. १ शाळेतील प्राथमिक व अंगणवाडी विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी भटवाडी ग्रामस्थ आणि पालकवर्ग, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.फोटोओळी – शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्या वाटप करण्यात आल्या.

Read More

४ जुलै रोजी कलमठ गावात एकाच जागी होणार उत्पन्न दाखल्याचे शिबिर…

सरपंच संदिप मेस्त्री यांचा पुढाकार. कणकवली : मुख्यमंत्री “माझी बहीण” या योजनेसाठी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या पुढाकारातून कलमठ ग्रामपंचायत हॉल मध्ये उत्पन्न दाखल्यांसाठी ४ जुलै रोजी विशेष शिबिर होणार आहे. सकाळी ९:३० ते ५ पर्यंत शिबिर होणार असून, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सेतू मित्र, अंगणवाडी सेविका, मदतनीस ग्रामपंचायत कर्मचारी सहकार्यसाठी उपस्थित असणार आहेत….

Read More

माजगाव ग्रामपंचायतीवर ग्रामविकास अधिकारी नियुक्ती करा…

सरपंच अर्चना सावंत: पंचायत समिती आमरण समोर उपोषण सुरू.. ⚡सावंतवाडी ता.०२-: माजगाव सारख्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी हे पद गेल्या एक वर्षापासुन रिक्त आहे. याचा ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजासह गावाच्या विकास कामावरही परिणाम झाला आहे. याबाबत अनेक वेळा संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधून तसेच ओरोस येथे उपोषणही छेडूनही दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर मंगळवार…

Read More

बुदधिबळ खेळाचा उपयोग विदयार्थ्यांच्या विकासासाठी होईल…

विकास गोवेकर: शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡सावंतवाडी ता.०२-: मुक्ताई ॲकेडमीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जिल्ह्यातील मुलांसाठी व मुलींसाठी बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले होते.शिबीराचे उदघाटन प्रमुख पाहुणे हस्ताक्षर तज्ञ श्री.विकास गोवेकर सर यांच्या हस्ते आणि श्रीमती अनुपमा शेटगे, राष्ट्रीय बुदधिबळ खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर, उपाध्यक्षा सौ.स्नेहा पेडणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शिबीरात देवगड, कणकवली,…

Read More

शालेय मुलांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी फिल्टर प्लांट बसविला…

अर्चना घारे: फाउंडेशच्या वतीनेफिल्टर प्लांट दिली भेट.. ⚡सावंतवाडी ता.०२-: मिलाग्रीस हायस्कूल व प्री प्रायमरी स्कूल सावंतवाडी येथे अर्चना फाउंडेशनच्या वतीने फिल्टर प्लांट बसवून देण्यात आला. शालेय मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, शुद्ध पाणी मिळावे यासाठी हा प्लांट बसविण्यात आल्याचे फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब म्हणाल्या. पावसाळी दिवसांत दुषित पाण्यापासून होणारे आजार, रोगराई यापासून…

Read More

कणकवलीत राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या घरात चोरीचा प्रयत्न…

⚡कणकवली ता.१-: तालुका राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्या कणकवली गांगोमंदिरनजीक च्या घरात चोरीचा प्रयत्न करताना मध्यप्रदेश मधील एका महिलेला पकडण्यात आले. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रदीप मांजरेकर आपल्या घरी आले असता त्यांना घरालगत चोरीच्या उद्देशाने संशयास्पद अवस्थेत आढळली. तसेच पितळी समई आणि भांडी वगैरे साहित्य गायब झाल्याचे दिसून आले. संशयित…

Read More

जिल्ह्यातील देवस्थान समित्यांच्या समस्या मार्गी लावा…

राजन तेली ; पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटी अध्यक्ष तथा कोल्हापुर जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट.. ⚡सावंतवाडी ता.०१-: तालुक्यातील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीच्या गाव समित्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आहेत. या सर्व गाव समितीच्या नेमणुकीवेळी अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत व समिती नेमणूक करणे सुद्धा कठीण झालेले…

Read More

निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोलीस आणि नागरिकांमधून दुवा बनावे…

पोलीस अधीक्षक अग्रवाल यांचे आवाहन.. ओरोस ता.०१-: पोलीस दलात कार्यरत असताना अनेक बंधने असतात. मात्र निवृत्तीनंतर पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य मिळते. परंतु पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी पोलीस दल व नागरीक यांच्यातील एक दुवा म्हणून काम करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सोमवारी दोन निवृत्त झालेल्या…

Read More

रोटरीला मिळणार ११ हजारांचे वृक्षदान…

बेंगुळुरूचे रो. रविशंकर यांचा ‘डाकोजू धन्यवाद’ उपक्रम:माणगाव आणि पणदूर येथे ३ जुलैला होणार वृक्षदान सोहळा.. ⚡कुडाळ ता.०१-: रोटरी क्लब ऑफ बेंगलोरचे रोटेरियन रविशंकर डाकोजू यांनी “डाकोजू धन्यवाद” उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोटरी क्लब ऑफ कुडाळ अंतर्गत सर्व रोटरी क्लबना ११ हजार वृक्ष दान केले आहेत. बुधवार दि.३ जुलै रोजी पणदूर येथे रो.रविशंकर डाकोजू ,पीडीजी गोरिश धोंड…

Read More
You cannot copy content of this page