प्राथमिक व अंगणवाडी विद्यार्थ्यांना छत्री वाटप…

⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला-भटवाडी येथील निवृत्त पोलीस अधिकारी मोहन कोठारी यांच्या संकल्पनेतून व भटवाडी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने भटवाडी नं. १ शाळेतील प्राथमिक व अंगणवाडी विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी भटवाडी ग्रामस्थ आणि पालकवर्ग, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
फोटोओळी – शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्या वाटप करण्यात आल्या.

You cannot copy content of this page