मालवणचे ग्रामदैवत श्री. देव रामेश्वर चरणी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा नाईक यांनी घेतले दर्शन…
⚡मालवण ता.०८-:मालवण शहरातील श्री देव रामेश्वर मंदिर येथे महारुद्र स्वाहाकार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक यांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन श्री देव रामेश्वराचे दर्शन घेतले. तसेच या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी देवस्थान कमिटी अध्यक्ष हरीश गावकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,…
