केसरकरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार…

राजन तेली: उगाच तोंड उघडायला लावू नका; अन्यथा मतदारसंघात फिरायचे वांदे होतीत..

⚡सावंतवाडी ता.०८-: शिक्षण खात्यावर जो अन्याय होतय त्यावर मी बोला पण कुठली ही पातळी सोडून मी टिका केली नाय त्यामुळे आता मी केसरकरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी मी मुख्यंमत्र्याकडे करणार आहे अस पलटवार राजन तेली यांनी केला.दरम्यान उगाच केसरकरांनी तोंड उघाडायला लावू नका नायतर मी जर उघड केल तर तुम्ही या मतदारसंघात देखील फिरू शकणार नाय असा इशारा देखील तेली यांनी यावेळी दिला.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदत बोलत होते.

You cannot copy content of this page