जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल मंत्र्यांकडे गेळे मधील सर्वे नंबर १९ व २० सर्वे नंबर वगळण्याचा प्रस्ताव आजच पाठवावा…
पालकमंत्री रवींद्र चव्हाण:गेळे वासियांचा वतीने सूरू असलेल्या संदीप गावडे यांचा उपोषणाला दिली भेट.. सिंधुनगरी :गेळे वासियांची वहिवाट असलेला सर्वे नंबर १९ आणि २० शासकीय संपादनातून वगळण्याचा प्रस्ताव आजच महसूल मंत्र्यांकडे पाठवावा. व वहिवाटीप्रमाणे जमीन वाटपातील अडचण दूर करावी असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना सिंधुनगरी…
