पक्षासाठी वेळ न देणाऱ्यांना काँग्रेस जिल्हा कमिटीतून डच्चू मिळणार…
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या विशेष सभेत निर्णय.. कुडाळ : काँग्रेसच्या जिल्हा कमिटीची पुनर्रचना करण्यात येणार असून पक्षासाठी वेळ देऊ न शकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना वगळून नवीन कार्यकर्त्यांना जिल्हा कमिटीत काम करण्याची संधी दिली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची विशेष सभा लेमन ग्रास हाॅटेल कुडाळ येथे जिल्हा प्रभारी अजिंक्य देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख…
