Headlines

शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ‘फार्मर आयडी’ची अट शिथिल करा…

संजू परब, दिनेश गावडे यांची मागणी महसूल मंत्र्यांकडे निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी ता.०३-: आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील शेतकऱ्यांना २०२६ च्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ‘फार्मर आयडी’ची अट शिथिल करण्याची मागणी शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांनी केली आहे. यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन तातडीने बैठक…

Read More

‘निर्भीड पत्रकार’ पुरस्कारानंतर निलेश मोरजकर यांचा बांद्यात गौरव…

बांदा/प्रतिनिधीबांदा महीला मराठा समाजाच्या वतीने निर्भीड पत्रकार पुरस्काराने सन्मानित झालेले ‘सकाळ’चे येथील प्रतिनिधी तथा बांदा मराठा समाजाचे संस्थापक अध्यक्ष निलेश मोरजकर यांचा शाल, श्रीफळ व रोप देऊन गौरव करण्यात आला.बांदा ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बांदा महीला मराठा समाज अध्यक्षा सौ. स्वाती सावंत, उपाध्यक्षा सौ. ममता सावंत, सचिव सौ. माधवी गाड, सौ. अर्चना…

Read More

हळवलमध्ये लिंगेश्वर युवा मंडळाकडून मूर्तिकारांचा सन्मान

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना गणेशमूर्ती घडविण्यात व्यस्त असलेल्या मूर्तिकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कणकवली तालुक्यातील हळवल येथील लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाने ‘मूर्तिकार सन्मान’ उपक्रम राबविला. या उपक्रमातून मूर्तिकारांना आवश्यक साहित्याचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात…

Read More

मुक्ताई ॲकेडमी आयोजित कॅरम स्पर्धेला विदयार्थ्यांचा उदंड प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.०३-: मुक्ताई ॲकेडमीने सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक कै.सुर्यकांत बाळकृष्ण पेडणेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या कॅरम स्पर्धेत विदयार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सावंतवाडी शहर मर्यादित असलेल्या या स्पर्धेत दहा शाळांमधील पहिली ते दहावीतील एकाहत्तर विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. कोरोना कालावधीनंतर मुक्ताई ॲकेडमीने पहिल्यांदाच सावंतवाडीत विदयार्थ्यांसाठी अशा प्रकारे मोठ्या कॅरम स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेचे आयोजन पाटणकर…

Read More

आरोग्य सेवेचा बोजवारा; जिल्ह्यातील रुग्ण वाऱ्यावर…

कुणाल किनळेकर:शिबिरांचा गाजावाजा, पण नियमित आरोग्य सेवा कोलमडली.. ⚡कुडाळ ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी आरोग्य व्यवस्था गंभीर अवस्थेत असून जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज तसेच कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयातील अनेक मूलभूत समस्या अद्याप कायम आहेत. अशा परिस्थितीत नव्या आरोग्य उपकेंद्रांचे उद्घाटन आणि घोषणांचा गाजावाजा करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

Read More

‘निवडणुकीसाठी कोट्यवधींचा खर्च, पण कामासाठी निधी शून्य’…

जि प सदस्यांना आमदार-खासदारांप्रमाणे निधी द्या:रुपेश पावसकर यांची आग्रही मागणी,अन्यथा आंदोलन.. ⚡कुडाळ ता.०३-: जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना लाखो ते कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. मात्र निवडून आल्यानंतर आमदार किंवा खासदारांप्रमाणे जिल्हा परिषद सदस्यांना कोणताही स्वतंत्र विकास निधी उपलब्ध होत नसल्याने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शासनाने प्रत्येक जिल्हा…

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत यश म्हणजे भविष्यातील आत्मविश्वासाची भक्कम सुरुवात…

तेजस नलवडे:प.पू. भालचंद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळाच्या मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ : विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡कणकवली ता.०३-:सध्याचे युग स्पर्धेचे आहे. या युगात टिकून राहायचे असेल तर विद्यार्थ्यांनी सर्वकष ज्ञान आत्मसात केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे गेले पाहिजे. शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील पहिली यशाची पायरी आहे. या परीक्षेत तुम्ही यशस्वी झालात,की, पुढील प्रत्येक परीक्षेत तुम्ही…

Read More

कणकवली तालुक्यात ५ व ६ ऑगस्टला पाणी व अन्नपदार्थ तपासणी शिबिर

व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांना सहभागी होण्याचे आवाहन कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, सिंधुदुर्ग जिल्हा हॉटेल व्यावसायिक संघटना आणि कणकवली तालुका व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ५ व ६ ऑगस्ट २०२६ रोजी कणकवली तालुक्यात पाणी व अन्नपदार्थ तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. व्यापारी, उद्योग, हॉटेल व्यावसायिक तसेच अन्न व खाद्यपदार्थाशी संबंधित सर्व व्यावसायिकांनी या उपक्रमाचा…

Read More

मुलींच्या शिक्षणाला रोटरी क्लबचा हातभार

२० विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण कणकवली : ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी तसेच शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी त्यांचा प्रवास सुलभ व्हावा, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्या वतीने आणि आयपीडीजी (IPDG) रो. अरुण भंडारे यांनी उपलब्ध करून दिलेल्या डिस्ट्रिक्ट ग्रँटमधून २० विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत…

Read More

महसूल दिनानिमित्त वैभववाडीच्या तहसीलदारांसह तिघांचा जिल्हास्तरीय सन्मान…

⚡वैभववाडी ता.०२-: महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल वैभववाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील, महसूल साहाय्यक महादेव बाबर आणि महसूल सेवक सुरेंद्र पेडणेकर यांचा सन्मान करण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते महसूल दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमात त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.महसूल दिनाच्या निमित्ताने दरवर्षी जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान…

Read More
You cannot copy content of this page