सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची ओरोसला बदली..
राजेंद्र मकदुम यांची सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती.. ⚡सावंतवाडी ता.०२-: पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची ओरोस मुख्यालय जिल्हा विशेष शाखेत बदली झाली आहे. त्यांच्या जागी कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मकदुम यांची सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार दोन वर्षांपूर्वी अमोल चव्हाण यांनी हाती घेतला होता….
