कळसुलीत उद्या रानभाज्या प्रदर्शन व विक्री उपक्रम
पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्यासह रानभाज्यांच्या महत्त्वाची होणार जनजागृती कणकवली : बदलत्या जीवनशैलीमुळे विस्मृतीत जात असलेल्या पारंपरिक रानभाज्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कळसुली भोगनाथ नं. ३ यांच्या वतीने उद्या ३ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय, कळसुली येथे रानभाज्या प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत हा…
