अणुऊर्जा प्रकल्पाचा विरोध दाबलात तर जनतेला घेऊन पुन्हा रस्त्यावर उतरू…
वैभव नाईक, परशुराम उपरकर यांचा इशारा :गणेश गावकर यांच्यावरील कारवाईचा केला निषेध.. ⚡कणकवली ता.०१-: देवगड तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा ठाम विरोध असताना तो मोडून काढण्यासाठी राज्य सरकार प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार परशुराम उपरकर आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी केला. गणेश गावकर यांच्यावरील ॲट्रॉसिटी प्रकरणात राजकीय दबावाखाली…
