रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी
मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य के. के. राबते यांचे स्वागत प्रा. खान यांनी केले. विद्यार्थिनी पल्लवी सामंत हिने प्रास्ताविक केले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सर्व प्राध्यापकांना गुलाबपुष्प अर्पण करून गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. प्रभारी प्राचार्य के. के. राबते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुरुंचे…
