बांधकाम कामगारांचे प्रलंबित १४,९०५ ऑनलाईन लाभ अर्ज ऑक्टोबर अखेर पर्यंत मंजूर होणार*
⚡ओरोस ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांचे शैक्षणिक व अन्य ऑनलाईन लाभाचे एकुण अर्ज १४,९०५ एवढे मंजूर करण्यास सुरुवात करण्यात आली असून, लवकरच ते सर्व लाभ अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. तसेच ठेकेदार यांच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावर नोंदणी करणाऱ्या बोगस कामगारा व संबंधित ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सरकारी कामगार…
