प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या गोळ्या विकल्यास कारवाई…
अनधिकृत वापर टाळण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचे आवाहन ⚡ओरोस, ता. ४ -: वैध वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची खरेदी-विक्री अथवा स्वतःच्या मनाने वापर करणे महिलांच्या आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते. अशा औषधांच्या अनधिकृत विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी केवळ नोंदणीकृत वैद्यकीय तज्ज्ञांच्या वैध प्रिस्क्रिप्शनवरच गर्भपाताच्या औषधांची विक्री करावी. नियमबाह्य विक्री…
