परसबाग स्पर्धेत झोळंबे शाळेची झेप; जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावून नाव उज्ज्वल…
⚡दोडामार्ग ता.२५-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात झोळंबे येथील जिल्हा परिषद शाळेने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत आयोजित परसबाग स्पर्धेत झोळंबे शाळेने जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.या यशाबद्दल शाळेचा शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ यांच्या…
