श्री क्षेत्र खोटले येथे 8 ऑगस्ट रोजी स्वामीसुत महाराज पादुका दर्शन सोहळा…
⚡मालवण ता.०५’: श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा दशाक्षरी मंत्र, तसेच स्वामी समर्थ यांचे दोन हजाराहून अभंग रचना, स्वामी पाठ स्वामी आरती निर्माते तसेचश्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अनेक शिष्यपैकी श्री स्वामी समर्थ महाराज यांनी आपला मुलगा मानला त्या स्वामी सुत महाराज यांच्या पादुकांचे दर्शन, 160 वर्षात प्रथमच,श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान श्री क्षेत्र…
