सियाराम स् कपड्यांच्या भव्य दाळणाचा आज शुभारंभ

माजी नगराध्यक्ष संजू परब करणार उद्घाटन

सावंतवाडी -: सियाराम’स् च्या खास ग्राहकांसाठी सावंतवाडीत सुरु होणाऱ्या कपड्याचे भव्य दालनाचा शुभारंभ आज १६ ला सकाळी ११ वाजता सावंवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते होत आहे. यावेळी अन्य मान्यवरही उपस्थित राहणार असून या शुभारंभ कार्यक्रमाला सावंतवाडीकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री विक्रांत कदम आणि अभिषेक खातू यांनी केले आहे.

You cannot copy content of this page