वीज वितरण कार्यालयात २२ रोजी भजन डबलबारी
कर्मचारी वृंदांचे आयोजन

मालवण दि प्रतिनिधी

वीज वितरण कंपनीच्या मालवण, देऊळवाडा उपविभाग कार्यालयातील कर्मचारी वृंदातर्फे २२ मार्च रोजी वीज कार्यालयात सत्यनारायण महापूजेनिमित्त डबलबारीचे आयोजन केले आहे. सामना महादेश्वर भजन मंडळ, देवगड नाडणचे बुवा संदीप पुजारे (पखवाज – मंजिल काळसेकर, तबला – सिद्धेश काळसेकर) व सोमजाई देवी भजन मंडळ, ठाणे दिवाचे बुवा संतोष शितकर (पखवाज- हेमंत तवटे, तबला – गौरव 9 पिंगुळकर ) यांच्यात होणार आहे.

You cannot copy content of this page