खरेदी विक्री संघ निवडणुकीत शिंदे भाजप गट विजयी होईल

शिक्षणमंत्री दीपक केसरकर;महेश सारंग, विद्याधर परब यांच्याकडे देण्यात आली जबाबदारी

⚡सावंतवाडी ता.०८-: होऊ घातलेल्या खरेदी -विक्री संघाची निवडणूक महेश सारंग व विद्याधर परब यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान तरुण तडफदार संचालकांकडे ही जबाबदारी दिल्याने नक्कीच शिंदे भाजप युतीला विजय प्राप्त होईल असा विश्वासा त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते.सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

You cannot copy content of this page