आंबडोस भराडी मंदिरात गोंधळ उत्सव

*⚡मालवण ता.१०-:आंबडोस येथील भराडी मंदिरात दि. ११ जानेवारी रोजी गोंधळ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ११ वाजल्यापासून देवीच्या ओट्या भरणे व दर्शन कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. रात्री १० पासून गोंधळ कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

११ ते १ पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन सर्व मानकरी व परब मानकरी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page