पोलिसांना धक्काबुक्की करणार्‍या युवकाला नागरिकांचा चोप

शहरातील घटना

*⚡सावंतवाडी ता.०९-:* येथील उपजिल्हा रुग्णालय समोर घडलेला वाद मिटवण्यसाठी गेलेल्या पोलिसांना एका इसमाने धक्का बुक्की केली ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडला आहे. मात्र पोलिसांना धक्काबुक्की करतात स्थानिक नागरिकांनी त्या इसमाचा चांगला चोप काढला त्या इसमाला येथील पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे

You cannot copy content of this page