विद्यापीठ सुधारणा कायदा विरोधी मुख्यमंत्र्याना पाठविली हजार पत्रे

बांदा येथे भाजप युवा मोर्चा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांची उपस्थिती;जिल्हाध्यक्ष भाई सावंत व उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी केले स्वागत

*⚡बांदा ता.०९-:भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी महापौर विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बांदा येथे विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी राज्य सरकारने लागू केलेल्या विद्यापीठ सुधारणा कायद्याचा निषेध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप युवा मोर्चा सिंधुदुर्ग तर्फे 1 हजार पोस्ट कार्ड पाठवण्यात आली आहेत. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी श्री बांदेशवर मंदिरात पूजन करण्यात आले.

यावेळी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष भाई सावंत व युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांच्या कडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री , मंडल अध्यक्ष महेश धुरी , सरपंच अक्रम खान , उपसभापती शीतल राऊळ , माजी सरपंच मंदार कल्याणकर , जिल्हा परिषद सदयस श्वेता कोरगावकर , शहर अध्यक्ष राजा सावंत , युवा उपाध्यक्ष संदीप बांदेकर , सिद्धेश कांबळी , युवा मोर्चा जिल्हा सचिव संजय नाईक , बंटी पुरोहित , दादू कविटकर ,,युवा मोर्चा सोशल मीडिया अध्यक्ष मंदार पडवळ , सुमित सावंत, आबा धारगळकर , सिद्धेश पावसकर , अण्णा पाटकर , सुनील धामापूरकर , ग्रामपंचायत सदयस बाळू सावंत , श्याम मांजरेकर , किशोरी बांदेकर उपसरपंच हर्षद कामत ,साई धारगळकर , सर्वेश मुळिये , सागर सावंत , माजी सरपंच दीपक सावंत ,आशिष कल्याणकर , महिला शहर अध्यक्ष्य अवंती पंडित , अपेक्षा नाईक ,सुनील राऊळ , संतोष सावंत , नयनेश सावंत ,तालुका सरचिटणीस मधू देसाई , श्याम सावंत ,श्रीधर सावंत , व भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा पदधिकारी व कार्यरते मोठ्या संख्येने उपस्तिथ होते .

You cannot copy content of this page