अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला तीन वर्षाच्या कारावासासह १ हजार दंड…

ओरोस-:अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला आज जिल्हा न्यायलयाने दोषी ठरवत ३ वर्षाचा सश्रम कारावास आणि १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. याकामी सरकारी पक्षातर्फे अँड रुपेश देसाई यांनी काम पाहिले आहे.

You cannot copy content of this page