मालवण दि प्रतिनिधी सैनिक नागरी सहकारी पतसंस्था सिंधुदुर्ग शाखा मालवण यांच्या वतीने हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेल्या जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन हिंदबाळ केळुसकर देवानंद धुरी पंकज लाड संजय चव्हाण सुयोग वाटेगावंकर निकिता गवंडी आदी कर्मचारी उपस्थित होते.
शहीद जनरल बिपिन रावत यांना मालवण सैनिक पतसंस्थेकडून श्रद्धांजली…
