नरेंद्र डोंगरावर दिसला गवारेडा

मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना झाले दर्शन

*⚡सावंतवाडी ता.१८-:* सावंतवाडी येथील नरेंद्र डोंगरावर आज मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या नागरिकांना अचानक गव्या रेड्याने दर्शन दिले असून, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

You cannot copy content of this page