निजामुद्दीन मडगाव राजधानी एक्सप्रेसचं इंजिन घसरलं
*💫रत्नागिरी दि.२६-:* कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत, निजामुद्दीन मडगाव राजधानी एक्सप्रेसचं इंजिन घसरलं. करबुडे बोगद्यात अडकली एक्स्प्रेस ट्रेन. अपघातात कोणीही जखमी नाही.