मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या भागातील डॉक्टरांची टीम सिंधुदुर्गात पाठवावी

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

*💫सावंतवाडी दि.१५-:* सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, जिल्हास्तरावरील यंत्रणा अपुरी पडत असल्याने, मुंबई आणि ज्या भागातील कोरोना रुग्ण कमी झाले आहेत त्या भागातील डॉक्टर आणि टीम त्वरित दोन्ही जिल्ह्यात पाठवण्यात यावी. जेणेकरून त्या दोन्ही जिल्ह्यातील डॉक्टर्स वर असलेला ताण कमी होईल. अशी मागणी खासदार सुरेश प्रभू यांनी पत्राद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page