*विजेचा शॉक लागून सावंतवाडी येथील युवकाचे निधन

*💫सावंतवाडी दि.०४-:* सावंतवाडी येथील एका युवकाचे वेल्डिंग चे काम करताना विजेचा शॉक लागून निधन झाले आहे. अकीत मीर (वय २७) रा. बाहेरचावाडा, असे त्या युवकाचे नाव असून, हा प्रकार उभाबजार परिसरात घडला आहे.

You cannot copy content of this page