⚡बांदा ता.०२-: अक्षय महादेव परब ( 30 )
रा गाळेल याने आज रविवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या दरम्यान आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली
मात्र आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याच्या पछयात वडील व भाऊ असा परिवार आहे.
गाळेल येथील तरूणाची आत्महत्या…
