दुचाकी आणि चारचाकी अपघातात एकाचा मृत्यू…
सिंधुदुर्गनगरी येथे झाला होता अपघात ओरोस ता ३सिंधुदुर्गनगरी पोलीस मुख्यालया समोरील कोको हॉटेलच्या पुढील वळणावर दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या व्हॅगनार गाडीने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या चालक श्रीकृष्ण सावंत यांचा गोवा येथे उपचार सुरू असताना निधन झाले आहे.3 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.50 वा.चे मानाने सिंधुदुर्गनगरी पोलीस मुख्यालया समोरील कोको हॉटेलच्या पुढील वळणावर हा…
