गोपुरी जीवन शिक्षण शाळेला वाढता प्रतिसाद…
सुमारे १२० विद्यार्थी झाले सहभागी… ⚡कणकवली ता.०८-: गोपुरी आश्रमच्या माध्यमातून पहिली ते नववी च्या विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेल्या ‘जीवन मूल्य शिक्षण शाळा’ या उपक्रमास कणकवली व आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. मुलांसाठी हस्तकला प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षिका अस्मिता परब यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी व स्वावलंबन शिकवण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या…
