साईबाबांनी न मागता सर्वकाही दिले; आता प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यावर भर..
आमदार दीपक केसरकर:गुरुपौर्णिमेनिमित्त निवासस्थानी साई पादुकांचे पूजन.. सावंतवाडी : गुरुपौर्णिमेच्या निमीत्ताने सालाबादप्रमाणे प्रतिशिर्डी येथील श्री साई पालखी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी आली. यावेळी आम. दीपक केसरकर व सौ. पल्लवी केसरकर यांच्याहस्ते साई पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी श्री. केसरकर यांना पुन्हा मंत्रीपद मिळो असं गाऱ्हाणं घातलं. यावेळी श्री. केसरकर म्हणाले, साईबाबांनी…
