संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये इन्स्पायर कॅम्पचे आयोजन…
अकरावी सायन्सच्या टॅलेंटेड विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी:नामवंत शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक यांची संवादात्मक सत्रे.. ⚡कुडाळ ता.२९-: संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ व विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने ४ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी DST-INSPIRE CAMP संत राऊळ कॉलेज कुडाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या शिबिरामध्ये…
