पशुपैदास क्षेत्र निळेली येथील अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदलीची मागणी
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचे कुलगुरूंना निवेदन कुडाळ : तालुक्यातील निळेली येथील पशुपैदास क्षेत्रातील दोन अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ व मनमानी कारभारावर आक्षेप घेत त्यांच्या तत्काळ बदलीची मागणी करण्यात आली आहे. ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन’ सिंधुदुर्गच्या (IHRWA) वतीने यासंदर्भात कुलगुरू डॉ. संजय भावे यांना निवेदन सादर करण्यात आले. असोसिएशनच्या महिला जिल्हाध्यक्षा मानसी परब आणि महिला जिल्हासचिव संजना सावंत…
