शिवराजेश्वर मंदिराला मिळतो फक्त सहा हजाराचा निधी…
अधीकारी आणि प्रशासनाची अक्ष्यम्य उदासीनता:महाराष्ट्र मंदिर महासंघाची भरघोस निधीची मागणी.. कुडाळ : छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंधुदुर्ग किल्ल्यावर असेलल्या एकमेव शिवराजेश्वर मंदिरासाठी वर्षाला फक्त ६ हजार रुपये निधी सरकारकडून दिला जातो. तो निधी भरघोस स्वरूपात मिळावा अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदू जण जागृती समिती यांच्या वतीने करण्यात आली आहे, असे मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील…
