चिंदर येथे 16 डिसेंबर रोजी रक्तदान शिबीर…!

⚡मालवण ता.११-: चिंदर यात्रौत्सवाचे औचित्य साधून चिंदर सेवा संघ प्रतिवर्षी रक्तदान शिबीर घेत असते. चिंदर सेवा संघांचे संस्थापक अध्यक्ष कै. संदिप भाई पारकर याच्या स्मृति प्रित्यर्थ हे रक्तदान शिबीर यंदा सोमवार 16 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 ते 1 पर्यँत भगवती मंगल कार्यालय येथे होणार असून रक्तदान करण्यासाठी प्रकाश मेस्त्री-8554058227, भाई तावडे-9420792990, गणेश गोगटे – 7507000599,…

Read More

अडीच वर्षांनी विषय समिती सभापती पदी भाजपाची वर्णी…

देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समिती निवडणूक.. देवगड (प्रतिनीधी) देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापती पदाची व महिला बालकल्याण उपसभापती पदाची निवडणुक आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने बाजी मारली असून बांधकाम समिती सभापती पदी गटनेते शरद ठुकरुल, पाणीपुरवठा व जल: निसारण समिती सभापतीपदी सौ प्रणाली माने ,स्वच्छता वैदयक आणि सार्वजनिक आरोग्य सभापती पदी सौ आद्या…

Read More

सुखकर मानवी जीवनासाठी गीतेचे वाचन, पठण व आचरण महत्वाचे…

श्रीधर काळे:मालवणात विश्व हिंदू परीषदेतर्फे गीता वाचन कार्यक्रम संपन्न.. ⚡मालवण ता.११-: संत श्री ज्ञानेश्वर, लोकमान्य टिळक यांनी गीतेचे महत्व जाणले आणि समाज घडविण्याच्या दृष्टीने गीतेतील संदेशांना सुलभपणे सामन्य लोकांपर्यंत पोहोचवले. मानवाचे संपूर्ण जीवन सुखकर होण्यासाठी गीतेचे नियमित वाचन, पठण व आचरण करणे महत्वाचे आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी गीता वाचन केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे…

Read More

प्लास्टिक पिशवी साठवणूक प्रकरणी मालवण नगरपरिषदेची धडक कारवाई…!

⚡मालवण ता.११-: प्लास्टिक पिशवी बंदीबाबत मालवण नगरपालिकेने पुन्हा एकदा धडक कारवाईची मोहीम हाती घेतली असून आज मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली चार फिरत्या पथकांद्वारे मालवण शहरातील व्यापारी व विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशवी जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या अंदाजे १५० किलो एवढया वजनाच्या प्लॅस्टिक पिशव्या जप्त करुन २१ हजार ९००…

Read More

कुडाळ न. पं. बांधकाम, पर्यटन सभापती पदी नगरसेवक उदय मांजरेकर बिनविरोध…

⚡कुडाळ ता.११-:कुडाळ नगरपंचायतीच्या बांधकाम व पर्यटन सभापती पदी नगरसेवक उदय मांजरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.यावेळी नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, आरोग्य व स्वच्छता सभापती मंदार शिरसाट नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका सई काळप, नगरसेविका ज्योती जळवी,…

Read More

राष्ट्रीय तायक्वांदोसाठी एकनाथ धनवटे, अक्षय कुळकर्णी यांची निवड…

⚡कणकवली ता.११-: गोवा येथे होणाऱ्या चौथ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून जिल्ह्यातील तायक्वांदो राष्ट्रीय पंच, प्रशिक्षक एकनाथ धनवटे व अक्षय कुळकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने तायक्वांदो अकॅडमी ऑफ वास्को आयोजित ही स्पर्धा पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इंडोअर स्टेडियम, म्हापसा, गोवा येथे तीन दिवस होणार आहेत. १३ ते…

Read More

जिल्ह्यात भाजपाचे तीन लाख सदस्य करणार…

जिल्हा संयोजक रणजित देसाई यांची माहिती:प्रत्येक विधानसभेत एक लाख सदस्य नोंदणी होणार ⚡ओरोस ता ११-: लोकसभा व विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा भाजप पक्ष अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदस्य नोंदणीत जगात एक नंबर असलेल्या भाजप पक्षाचे सध्या देशव्यापी सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने होणाऱ्या सदस्य…

Read More

सीताराम गावडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा…

कर्णबधिर विद्यार्थी, वसतिगृह विद्यार्थ्यांना भेटवस्तू, दैनंदिन वस्तूंचे वाटप:प्रतिक राणे, रामचंद्र सावंत मित्रमंडळाचा पुढाकार.. सावंतवाडी, दि-११:- जेष्ठ पत्रकार, मराठा समाजाचे नेते , कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनेलचे संपादक श्री. सीताराम गावडे यांचा वाढदिवस काल मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनलचे उपसंपादक प्रतिक राणे आणि रामचंद्र सावंत मित्र मंडळाच्या वतीने…

Read More

साने गुरूजी शिक्षक साहित्य संमेलनाचे १५ रोजी आयोजन…

⚡वेंगुर्ला ता.११-: साने गुरूजी यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त १५ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायं. ५ यावेळेत वेंगुर्ला येथील परूळेकर दत्तमंदिरात बॅ.नाथ पै सेवांगण मालवण आणि मुक्तांगण वेंगुर्ला यांच्यावतीने साने गुरूजी शिक्षक साहित्य संमेलन २०२४चे आयोजन करण्यात आले आहे.

Read More

कणकवली शहरातील कनकनगर व बिजलीनगर येथील केटी बंधाऱ्याला लवकरात-लवकर लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा…

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची लघु पाटबंधारे विभागाकडे मागणी.. ⚡कणकवली ता.११-: कणकवली शहरातील बिजलीनगर व कनकनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लघु पाटबंधारे विभागाकडे केली आहे. येत्या 15 दिवसात बिजलीनगर व कनकनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा. नदीपात्रातील वाहून जाणारे पाणी प्लेट…

Read More
You cannot copy content of this page