⚡वैभववाडी ता.१८-: सांगुळवाडी ग्रामस्थ आयोजित शिव महोत्सव सांगळवाडी त्या महोत्सवाचे हे सातवे वर्ष असून सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिव महोत्सव सांगळवाडी 2025 निमित्त सामाजिक बांधिलकी जपत 18 फेब्रुवारी 2025 रोजी महा रक्तदान शिबिर तर 19 फेब्रुवारी 2025 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी तालुक्यातील शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आव्हान सांगुळवाडी ग्रामसच्या वतीने करण्यात आले आहे
सांगुळवाडी ग्रामस्थ आयोजित शिव महोत्सव निमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन…
