सावंतवाडी ता
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मडुरा येथील मुर्तीकार गणेश मेस्त्री यांनी तब्बल अडीच फूट छत्रपतींची देखणी मूर्ती तयार केली आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिस तसेच कागदाच्या लगद्या पासून या मूर्ती आहेत वेगुर्ले तालुक्यातील आडेली गावात असलेल्या एका मंडळाच्या माध्यमातून शिवजयंतीला या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.
श्री मिस्त्री गेली चार ते पाच वर्षे मूर्ती बनवण्याचा व्यवसाय करत आहे आतापर्यंत त्यांनी अनेक मूर्त्या तयार केल्या आहेत विशेष म्हणजे कागदी लगद्यापासून तयार करण्यात आलेल्या त्यांच्या मुर्त्यांना ऑस्ट्रेलिया सारख्या देशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे अनेक कलाकार नव्याने घडवण्याचे काम त्यांनी केले आहे त्यांनी केलेली छत्रपतींची सुबक मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे
मडुरा येथील मूर्तिकार गणेश मेस्त्री यांनी साकारली छत्रपतींची मूर्ती…
