Headlines

सागरेश्वर – बागायत बीच येथे २२ व २३ फेब्रुवारी ला “पतंग महोत्सव”…

टीम मेंगलोर आणि Fly ३६० डहाणू टीम यांची होणार भव्य पतंगबाजी.. वेंगुर्ला प्रतिनिधी‘पर्यटनाचा ध्यास आणि वेंगुर्ल्याचा विकास’ या मुख्य उद्देशासाठी स्थापन झालेल्या ‘माझा वेंगुर्ला’ या संस्थेतर्फे २२ व २३ फेब्रुवारी दरम्यान उभादांडा येथील श्रीक्षेत्र सागरेश्वर – बागायत बीच येथे उभादांडा ग्रामपंचायत आणि बागायत ग्रामस्थांच्या सहकार्याने भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन केले आहे.पतंग महोत्सवाचे यंदाचे हे सहावे…

Read More

केदार झाड यांच्या माध्यमातून ५०० विद्यार्थ्यांनी पाहिला ‘छावा’ चित्रपट…

⚡मालवण ता.२०-:धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा धगधगता आणि जाज्वल्य इतिहास विद्यार्थ्यांना समजावा या हेतूने मालवण मधील उद्योजक केदार मिलिंद झाड यांच्या वतीने शिवजयंती उत्सवा निमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला छावा हा ऐतिहासिक चित्रपट शालेय विद्यार्थ्यांसाठी देवबाग येथील मत्स्यगंधा समर्थ थिएटर येथे मोफत दाखविला. यामध्ये मालवण व आजूबाजूच्या परिसरातील विविध शाळांच्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी…

Read More

सावंतवाडीत उद्या विधानसभा मतदारसंघाची भाजपची संघटन पर्व बैठक…

⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची भाजपची. संघटन पर्व बैठक उद्या शुक्रवारी 21 फेब्रुवारी रोजी दुपारी, 4.30 बॅरिस्टर नाथ. सभागृह येथे होणार आहे या बैठकीला पालकमंत्री तथा मच्छी व बंदर विकास मंत्री नितेश राणे , जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी आधी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले आधी तिन्ही तालुक्यातील…

Read More

शिरोडा केरवाडा येथे चोरट्यांनी तीन घरे फोडली…

वेंगुर्ला प्रतिनिधीशिरोडा केरवाडा येथील विद्या दिनेश सावंत यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घुसून कपाटातील दहा हजार रुपये रोख रक्कम व सोन्याची अंगठी चोरून नेली आहे. तसेच शेजारील दोन बंद घरे फोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. याबाबत अज्ञात चोरट्या विरोधात वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.शिरोडा केरवाडा येथे १२ फेब्रुवारी…

Read More

आशिये येथील सुनील गवाणकर यांचे निधन…

कणकवली : शहरानजीक असलेल्या आशिये ठाकरवाडी येथील सुनील गवाणकर ( वय ५९ रा. आशिये, कणकवली ) यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले. मागील दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपचारासाठी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती अधिक खालावली आणि उपचार सुरू असताना त्यांच गुरुवारी दुपारी निधन झालं. सुनील गवाणकर यांना…

Read More

बेपत्ता युवकाचा मृतदेह जंगलात आढळला…

कणकवली : गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नीलेश नारायण पुजारे ( वय ३६, रा. कणकवली -विद्यानगर) यांचा मृतदेह नागवे रोड नजीकच्या जंगलमय परिसरात पूर्णपणे कुजलेल्या स्थितीत झाडाला लटकलेला आढळून आला. ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. नागवे रोड नजीकच्या जंगलमय भागात काही नागरिकांना कुजलेला वास येत असल्याने त्यांनी याबाबतची माहिती बुधवारी सायंकाळी कणकवली…

Read More

विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या ‘त्या’ मुख्याध्यापकाला मनसेचा दणका…

बांदा : प्रतिनिधी शालेय विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या ‘त्या’ मुख्याध्यापकाला प्रशालेच्या कार्यालयात मनसे पदाधिकाऱ्यांनी फैलावर घेत जाब विचारला. शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांचेही कान टोचले. त्या मुख्याध्यापकाची तातडीने बदली करावी अशी मागणी करण्यात आली. याबाबत येत्या मंगळवारी गटविकास अधिकारी व शिक्षण विभाग अधिकारी यांच्या समवेत प्रशालेत संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Read More

शिरवल येथील असंख्य उबाठा सेनेतील गाव व बूथ अध्यक्षांचा भाजपा प्रवेश..

⚡कणकवली ता.२०-: शिरवल येथील सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण लाडोबा तांबे यांनी शंकर लाडू शिरवलकर, दशरथ सहदेव घाडीगावकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थान हा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी, गावअध्यक्ष जयवंत घाडीगावकर, माजी सरपंच महेश शिरवळकर, शिरवल गाव अध्यक्ष सुचित गुरव, पंढरीनाथ शिरवलकर उपस्थित होते.

Read More

महेश बागवे यांना मातृशोक

कणकवली : मालवण तालुक्यातील निरोम गावच्या रहिवाशी श्रीमती सुमती श्रीधर बागवे वय वर्षे ८५, यांचे वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले. मनमिळावू स्वभावाच्या सुमती बागवे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. मंत्री नितेश राणे यांच्या कार्यालयातील सोशल मीडिया प्रमुख महेश बागवे यांच्या त्या मातोश्री…

Read More

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोभुर्ले गावी संपूर्ण देशाला आदर्श ठरेल असे स्मारक उभे करू…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याठिकाणी आणण्याचा केला संकल्प:देवगड तालुका पत्रकार समितीच्या वृत्तीने आयोजित जांभेकर जयंती कार्यक्रमादरम्यान नामदार नितेश राणे यांनी केले प्रतिपादन.. ⚡देवगड ता.२०-: “वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले या गावी संपूर्ण देशाला आदर्श ठरेल असे स्मारक उभे करू, याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणण्याचा आपला संकल्प असून त्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत.बाळशास्त्रीनी…

Read More
You cannot copy content of this page