शिरवल येथील असंख्य उबाठा सेनेतील गाव व बूथ अध्यक्षांचा भाजपा प्रवेश..

⚡कणकवली ता.२०-: शिरवल येथील सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण लाडोबा तांबे यांनी शंकर लाडू शिरवलकर, दशरथ सहदेव घाडीगावकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला.

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थान हा पक्षप्रवेश करण्यात आला.

यावेळी, गावअध्यक्ष जयवंत घाडीगावकर, माजी सरपंच महेश शिरवळकर, शिरवल गाव अध्यक्ष सुचित गुरव, पंढरीनाथ शिरवलकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page