पिंगुळी महोत्सवाला जल्लोषात सुरुवात…

कुडाळ ता.२५-:* डोळ्याचे पारणे फेडणारे विविध लक्षवेधी देखावे, चित्ररथ, भव्य शोभायात्रा  अशा सांस्कृतिक वातावरणात पहिल्या पिंगुळी महोत्सव 2024 ला शानदार सुरुवात झाली. ढोल ताशाच्या गजरात बैलगाडी सजावट सोबत कळसुत्री बाहुल्यांच्या विविध कलाविष्काराने या सोहळ्यात रंगत आली.  ग्रामदैवत श्री देव रवळनाथ, प पु संत राऊळ महाराज मठ ते बॅरिस्टर नाथ पै क्रीडांगण महोत्सवपर्यंतही भव्य शोभायात्रा काढण्यात…

Read More

मालवणात ऍडव्हान्स ब्युटी कोर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.२५-: बँक ऑफ इंडिया पुरस्कृत, RSETI कुडाळ मार्फत आणि सायली ब्युटीपार्लर मालवण आयोजित १३ दिवसांचा एडव्हान्स ब्युटी कोर्स मालवण रेवतळे येथे संपन्न झाला. हा कोर्स विनाशुल्क आयोजित करण्यात आला होता. या कोर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून २६ विद्यार्थिनींनी या कोर्समध्ये सहभाग घेतला होता. दि. ८ ते २० डिसेंबर या कालावधीत हा कोर्स संपन्न झाला. याचे…

Read More

अभाविप चे 59 वे कोकण प्रांत अधिवेशन 27 ते 29 डिसेंबरला यशवंतराव भोसले नॉलेज सिटीत आयोजन…!

सावंतवाडी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 59 वे कोकण प्रांताचे अधिवेशन 27 ते 29 डिसेंबरला यशवंतराव भोसले नॉलेज सिटी येथे होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन 27 रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोप 29 रोजी संध्याकाळी पाच वाजता गांधीचौक येथे जाहीर सभेने होणार आहे. या…

Read More

अभाविप चे 59 वे कोकण प्रांत अधिवेशन 27 ते 29 डिसेंबरला यशवंतराव भोसले नॉलेज सिटीत आयोजन….!

सावंतवाडी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 59 वे कोकण प्रांताचे अधिवेशन 27 ते 29 डिसेंबरला यशवंतराव भोसले नॉलेज सिटी येथे होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन 27 रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोप 29 रोजी संध्याकाळी पाच वाजता गांधीचौक येथे जाहीर सभेने होणार आहे. या…

Read More

मालवणात ऍडव्हान्स ब्युटी कोर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.२५-: बँक ऑफ इंडिया पुरस्कृत, RSETI कुडाळ मार्फत आणि सायली ब्युटीपार्लर मालवण आयोजित १३ दिवसांचा एडव्हान्स ब्युटी कोर्स मालवण रेवतळे येथे संपन्न झाला. हा कोर्स विनाशुल्क आयोजित करण्यात आला होता. या कोर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून २६ विद्यार्थिनींनी या कोर्समध्ये सहभाग घेतला होता. दि. ८ ते २० डिसेंबर या कालावधीत हा कोर्स संपन्न झाला. याचे…

Read More

आई-वडिलांना विसरू नका…

भालचंद्र गोसावी:नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे स्नेहसंमेलन;समाजाच्या लोगोचे अनावरण.. ⚡कुडाळ ता.२५-: समाजाच्या प्रवाहात वाटचाल करताना सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना विसरू नये त्यांची सेवा करणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोसावी यांनी आज विद्यार्थी गुणगौरव स्नेहमेळाव्यात केलेनाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ सिंधुदुर्गच्या वतीने समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव स्नेहमेळावा…

Read More

पिंगुळीचा सिद्धार्थ सौदागर बॉक्सिंग डे टेस्ट साठी विशेष निमंत्रित…

⚡कुडाळ ता.२५-: तालुक्यातील पिंगुळी येथील सिद्धार्थ सुनील सौदागर याला ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्नमध्ये होणाऱ्या “बॉर्डर गावस्कर ट्रॉफी “च्या(बॉक्सिंग डे क्रिकेट टेस्ट मॅच )चौथ्या कसोटी सामन्याच्या विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रीत करण्यात आले आहेहा सामना 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत एमसीजी स्टेडियमवर होणार आहे तसेच 28 डिसेंबरला तेथेच होणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या विशेष सामन्यासाठीही त्याला त्या स्पर्धेचा विजेता म्हणून…

Read More

मच्छरमुक्त कुडाळसाठी फुकटचे गप्पी मासे विकत घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा घाट…

कुडाळ न.प. चे भाजपचे गटनेते विलास कुडाळकर यांचा आरोप:गप्पी मासे पैदास केंद्राबाबत आरोग्य कर्मचाऱ्याचे मात्र कौतुक.. ⚡कुडाळ ता.२५-: कुडाळ नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून गप्पी मासे घेऊन मच्छर मुक्त शहर करण्यासाठी घोषणा केली पण ही घोषणा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी असल्याचा आरोप भाजपचे गटनेते नगरसेवक विलास कुडाळकर यांनी केला आहे. .शासनाकडे गप्पी मासे हे मोफत दिले…

Read More

जीवनात समाजसेवा अन् देशसेवा करण अत्यंत महत्वाचे…

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक:ज्ञानदीप पुरस्कार वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.२५-: परमेश्वरानं दिलेलं जीवन हे कशासाठी आहे ? याचा अर्थ मोजक्याच लोकांना समजला आहे. या जीवनाचा उपयोग समाजासाठी करत संस्कारक्षम कार्य करणाऱ्या लोकांना पुढे आणण्याच काम ज्ञानदीपनं केल. संस्था १८ वर्ष करत असलेलं कार्य कौतुकास्पद आहे‌. जीवनात समाजसेवा अन् देशसेवा करण अत्यंत महत्वाचे आहे असे…

Read More

चौके येथे पडवीला लागलेल्या आगीत होरपळून एका इसमाचा मृत्यू…

मालवण : (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील चौके स्थळकरवाडीतील एका घराच्या पडवीला मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने घरात वास्तव्यास असलेले दिपक सखाराम परब बावकर (वय ५५) यांचा अगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. चौके स्थळकरवाडीत राहणारे दिपक सखाराम परब (बावकर) हे गावात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत….

Read More
You cannot copy content of this page