मेढा येथे २० रोजी चौकचार मांड उत्सव…
⚡मालवण ता.१६-:मालवण मेढा येथील चौकचार मांडाचा वार्षिक मांड उत्सव दि. २० मार्च रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त चौकचार मित्रमंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त चौकचार मांड येथे सकाळपासून दिवसभरात पूजा अर्चा, दर्शन, नवस फेडणे व बोलणे तर रात्री सामूहिक गाऱ्हाणे घातले जाणार आहे. रात्री १० वा. पारंपारिक घुमट वादन व कलावंतीण नृत्य, रात्री…
