सावंतवाडीत नाट्यमहोत्सवाचे शानदार उद्घाटन…

निमित्त आम.निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे: सह्याद्री फाउंडेशन व संजू परब मित्र मंडळाचा पुढाकार..

⚡सावंतवाडी ता.१५-: आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री फाउंडेशन व संजू परब मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय नाट्यमहोत्सवाचे शानदार उद्घाटन आज मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांकडून यावेळी कार्यक्रमासह निलेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावी नाटक पाहण्यासाठी देखील रसिकांनी देखील मोठी गर्दी केली होती.

You cannot copy content of this page