नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे महिला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष साक्षी वंजारी यांच्याकडून स्वागत…!

⚡सावंतवाडी ता.१५-: महाराष्ट्राचे नूतन प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ हे आज या सिंधुदुर्ग एक दिवसीय सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना यावी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

त्याच्याबरोबर सन. गणेश जी पाटील सिंधुदुर्ग प्रभारी अजिंक्य देसाई, यांचे महिला अध्यक्ष सिंधुदुर्ग काँग्रेस कमिटी,माजी जिल्हा अध्यक्ष ऍड. समीर वंजारी, सेवादल शहर अध्यक्ष तौकीर भाई शेख सह मालवण तालुका चे ओबीसी महेश अंधारी, माजी युवक जिल्हा अध्यक्ष देवानंद लुडबे सह मुख्य पदाधिकारी यांनी बांदा चेक नका येथे जंगी स्वागत करण्यात आले.

You cannot copy content of this page