रक्तदान आरोग्य शिबीर राबवत युवा संकल्प प्रतिष्ठान ने सामाजिक बांधिलकी जोपासली…

पोलीस निरीक्षक मारुती जगताप:कणकवली ची समाजाभिमुख शहर ओळख निर्माण करण्यात युवा संकल्प प्रतिष्ठान चेही योगदान… ⚡कणकवली ता.१२-: मागील सलग 10 वर्षे रक्तदान शिबिर आयोजित करत युवा संकल्प प्रतिष्ठान जे खऱ्या अर्थाने सामाजिक जपली आहे. रस्ते अपघातात जखमींना तसेच काही आजारांमध्ये रुग्णांना तातडीची रक्ताची गरज भासते. तेव्हा आवश्यक रक्त उपलब्ध नसल्यास प्रसंगी रुग्णाचे प्राण जाऊ शकतात….

Read More

देवबाग किनाऱ्यावर होणार ग्रोयन्स बंधारा ; तर मालवण जेटी ते दांडी किनारपट्टीवर बंधारा कम रस्ता होणार…

आम. निलेश राणे यांची मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक.. ⚡मालवण ता.१२-: कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी मालवणच्या किनारपट्टी भागाच्या विकासासाठी प्रयत्न सुरु केले असून काल महाराष्ट्र सागरी मंडळ (मेरिटाइम बोर्ड) च्या अधिकाऱ्यांसोबत मुंबई येथे घेतलेल्या बैठकीत किनारपट्टीवरील अनेक महत्वाकांक्षी योजनांची संकल्पना मांडण्यात आली. यात देवबाग, तळाशील किनारपट्टीची धूप रोखण्यासाठी तामिळनाडूच्या धर्तीवर अद्यावत ग्रोयन्स बंधारे उभारणे,…

Read More

सावंतवाडी तालुक्यात मराठा महासंघाच्या वतीने मराठा जोडो अभियान राबवणार…

अभिषेक सावंत:मराठा समाजाच्या वतीने राजमाता जिजाऊ राणीसाहेब यांची जयंती साजरी… ⚡सावंतवाडी ता.१२-: अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राजमाता जिजाऊ राणीसाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली.शिवरायांना राष्ट्र निर्मितीचे संस्कार देणाऱ्या जिजाऊ माँसाहेबांनी आपल्याला नेतृत्व, शौर्य आणि निःस्वार्थ सेवेतून प्रेरणा दिली. त्यांचं जीवन हे स्त्री सामर्थ्य आणि धैर्याचं प्रतीक आहे. जिजाऊंच्या विचारांना आणि कार्याला प्रणाम करत, त्यांच्या…

Read More

कांदळगावच्या रामेश्वर मंदिराचा कलशारोहण वर्धापन दिन सोहळा २४ रोजी…

⚡मालवण ता.१२-:मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिराच्या कलशारोहणाचा २३ वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता रामेश्वर भक्तनिवास कांदळगाव येथे श्री देव रामेश्वर देवस्थान परिसर देवालय विश्वस्थ मंडळ, कांदळगाव…

Read More

नट वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी…

⚡बांदा ता.१२-: येथील नट वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस आर सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक प्रकाश पाणदरे, मराठा समाज अध्यक्ष विराज परब, बांदा केंद्रशाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर…

Read More

पावशी येथील रस्त्याच्या कामाचे आ निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन…!

कुडाळ ता.१२-: आज कुडाळ तालुक्यातील पावशी येथील जागृत तिर्थक्षेत्र श्री. नवनाथ तपोभूमी, देव डोंगर येथे जाणाऱ्या रस्त्याचा शुभारंभ आमदार श्री. निलेश राणे यांच्या हस्ते पार पडला, हा रस्ता अतिशय खराब झाला होता, याच डोंगरावर कुडाळ शहराला पाणीपुरवठ्यासाठी करणारी टाकी देखील आहे. त्यासाठी काका कुडाळकर यांच्या जिल्हा नियोजन निधीतून या रस्त्यासाठी निधी खर्ची पडणार आहे. या…

Read More

पावशी येथील रस्त्याच्या कामाचे आ निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन…!

कुडाळ ता.१२-: आज कुडाळ तालुक्यातील पावशी येथील जागृत तिर्थक्षेत्र श्री. नवनाथ तपोभूमी, देव डोंगर येथे जाणाऱ्या रस्त्याचा शुभारंभ आमदार श्री. निलेश राणे यांच्या हस्ते पार पडला, हा रस्ता अतिशय खराब झाला होता, याच डोंगरावर कुडाळ शहराला पाणीपुरवठ्यासाठी करणारी टाकी देखील आहे. त्यासाठी काका कुडाळकर यांच्या जिल्हा नियोजन निधीतून या रस्त्यासाठी निधी खर्ची पडणार आहे. या…

Read More

सावंतवाडी टर्मिनससाठी प्रवासी संघटनेकडून प्रजासत्ताक दिनी रेल रोको…!

⚡सावंतवाडी ता.१२-: भूमीपूजन होऊन तब्बल ९ वर्षे उलटूनही अद्यापही अपूर्ण अवस्थेत असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसबाबत सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेकडून प्रशासनाला जाग आणण्यासाठी येत्या प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी एकञ करून रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. रेल्वे प्रवासी संघटनेकडून वेळोवेळी आंदोलने करूनही मागण्यांची दखल घेतली जात नसल्या कारणाने नाराज झाल्याने अखेर…

Read More

सह्याद्री फाउंडेशन व सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने19 ते 21दरम्यान दशावतार नाट्यमहोत्सवाचे आयोजन…!

⚡सावंतवाडी ता.११-: येथील सह्याद्री फाउंडेशन व सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दशावतार नाट्यमहोत्सवाचे आयोजन येत्या 19 ते 21 जानेवारी या कालावधीत सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यान जवळ सायंकाळी ७ वाजता करण्यात आले असून रविवार 19 जानेवारीला सायंकाळी ७ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब ,जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी ,भाजप शहर…

Read More

मुंबई गोवा -महामार्गावर ओरोस येथे बोलेरो पिकअप चा अपघात…

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर ओरोसहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअप ( क्रमांक – एम एच ५० एन २७९३ ) चा अपघात झाला. हा अपघात रविवारी सकाळी १०.१५ वा.च्या सुमारास ओरोस येथील खालसा पंजाबी धाबा समोर झाला. ओरोसहून कणकवलीच्या दिशेने जात असताना बोलेरो पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटले व बोलेरो पिकअप रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरवर…

Read More
You cannot copy content of this page