दिव्य ज्योती इंग्लिश मिडीयम प्रशालेत आयोजीत ‘फनफिस्ट २०२५’ ला उस्फूर्त प्रतिसाद…
⚡बांदा ता.१९-: येथील दिव्य ज्योती इंग्लिश मिडीयम प्रशालेत खास पालकांसाठी ‘फनफिस्ट २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. पालकांनी विविध मैदानी तसेच सांघिक क्रीडा प्रकारात सहभागी होत ‘बचपन आफ्टर पचपन’ अनुभवले. यामुळे पालकांना पुन्हा लहानपण अनुभवायची संधी मिळाली. फोटो:-बांदा दिव्य ज्योती प्रशालेत फनफिस्ट कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पालक व मान्यवर.
