सचिन अडसूळ यांनी स्वीकारला जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार…
⚡ओरोस, दि. ३-: महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सिंधुदुर्ग जिल्हा माहिती कार्यालयात सचिन अडसूळ यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी कार्यालयातील सतीश कोरे, स्वप्नाली कुंभार, अमित राणे, शंकर आडेलकर आदी उपस्थित होते.सचिन अडसूळ यांनी यापूर्वी कोल्हापूर आणि गडचिरोली जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले आहे. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा…
