शिमग्याच्या खेळाद्वारे जमलेल्या निधीतून गरजू कुटूंबांना केली मदत…
तारकर्लीतील बाळगोपाळांचा आदर्शवत उपक्रम.. ⚡मालवण ता.०१-:तारकर्ली गावातील बाळगोपाळांनी शिमग्याच्या खेळातून जमलेल्या निधीद्वारे केली गरजू कुटुंबाना आर्थीक मदत करत समाजासमोर पुन्हा एकदा एक आदर्श प्रस्थापित केला आहे. सलग सातव्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. तारकर्ली गावातील रोहन नरेश कांदळगावकर, नैतिक धोंडी कांदळगावकर ,आरव धोंडी कांदळगावकर, मृणाल लक्ष्मण सारंग, कुमार दत्तप्रसाद तेंडोलकर, सर्वेश राजेश नेवाळकर, निनाद…
