झाराप झिरो पॉईंट येथे पर्यटकांना बेदम मारहाण…
चहात माशी पडल्याचे झाले निमित्त:सहा जणांवर गुन्हा दाखल.. कुडाळ : तालुक्यात झाराप झिरो पॉईंट येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली. पुणे ते गोवा असे जाणारे हे पर्यटक झाराप झिरो पॉईंट येथे एका हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते. एका चहाच्या कपात माशी पडल्याचे पर्यटकाने सांगताच त्याचे रूपांतर वादावादीत होऊन हॉटेल मालकासह अन्य…
