सावंतवाडी, मालवण न्यायालय इमारत होण्यासाठी ऍड संग्राम देसाई, ऍड परिमल नाईक यांचा पाठपुरावा….
मुंबईत पालकमंत्री राणे यांची घेतली भेट:सकारात्मक घडली चर्चा.. ⚡सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडी व मालवण न्यायालयीन इमारतीचा पाठपुरावा करण्यासाठी पालकमंत्री श्री. नितेश राणे यांची आज मुंबई येथे अँड. संग्राम देसाई सदस्य माजी अध्यक्ष BCMG) व अँड. परिमल नाईक जिल्हा अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली व सकारात्मक चर्चा केली. मंत्री महोदयांनी संबंधित खात्याचे मंत्री,व…
